भूकंपानंतर मदतकार्य सुलभ करण्यासाठी सिंगापूरने एक विशेष प्रकारचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. सिंगापूरच्या होम टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजीने नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि क्लास इंजिनिअरिंग अँड सोल्युशन्ससोबत भागीदारी करून अनोखी झुरळं तयार केली आहेत.
...