technology

⚡'चॅटजीपीटी'ने रचला इतिहास; इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकत ठरले जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अ‍ॅप

By Prashant Joshi

मार्चमध्ये घिबली स्टुडिओ आर्ट ट्रेंडमध्ये आला आणि चॅटजीपीटीनेही हा विक्रम केला.अ‍ॅप फिगर्सच्या अहवालानुसार, चॅटजीपीटी इमेज जनरेशन टूल लाँच झाले आहे. ज्यामध्ये घिबली स्टुडिओ आर्ट टूल जोडले गेले. तेव्हापासून ते डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.

...

Read Full Story