टेक्नॉलॉजी

⚡चंद्रावर सूर्योदय,  Vikram lander आणि Pragyan rover पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

इस्त्रो चंद्रयान-3 मोहिमेवर बारकाईन नजर ठेऊन आहे. चंद्रावर पुरेसा प्रकाश झाला तर पुन्हा एकदा नवी अपडेट मिळू शकते, संवादाचे नवे द्वार खुलू शकते, अशी इस्त्रोला खात्री वाटते आहे. दरम्यान, चंद्रावर पहाट झाल्यामुळे, ISRO आता आपल्या चंद्र मोहिमेचा चंद्रयान-3 च्या सौरऊर्जेवर चालणार्‍या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संप्रेषण पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न करत आहे.

...

Read Full Story