⚡आयफोन कंपनी अॅपल भारतामध्ये उघडणार आणखी 3 स्टोअर्स; मुंबईमध्ये सुरु होणार नवी दोन दुकाने, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
स्मार्टफोनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे, त्यामुळे कंपनी भारतात 3 नवीन अॅपल स्टोअर उघडण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपलचे हे तीन स्टोअर्स फक्त दिल्ली आणि मुंबईतच सुरू होतील.