⚡आयफोन 16 सिरीजनंतर आता समोर आली ॲपल आयओएस 18 ची रिलीज डेट; जाणून घ्या कधी व कोणत्या युजर्ससाठी होणार उपलब्ध
By Prashant Joshi
ॲपल आयफोन वापरकर्ते नवीन आयओएस 18 पूर्णपणे मोफत वापरण्यास सक्षम असतील. कंपनी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नवीन आवृत्तीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाही.