technology

⚡अमेझॉन व फ्लिपकार्टने केली वर्षातील सर्वात मोठ्या सेलची घोषणा; जाणून घ्या तारखा व इतर तपशील

By Prashant Joshi

ॲमेझॉनने या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर उपलब्ध असलेल्या डीलची एक झलक उघड केली आहे. सॅमसंगच्या Galaxy M35 5G, Galaxy S24 Ultra, Galaxy A35 5G, Galaxy A55 5G यासह यावर्षी लॉन्च केलेल्या स्मार्टफोन्सवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट दिली जाईल.

...

Read Full Story