टेक्नॉलॉजी

⚡पुण्यातील कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कम्प्युटर ‘ऐरावत’ ची मोठी कामगिरी; पटकावले जगभरातील सुपर कम्प्युटर्सच्या यादीत 75 वे स्थान

By टीम लेटेस्टली

भारताने आपल्या नैसर्गिक भाषा प्रोसेसिंग, इमेज प्रोसेसिंग, पॅटर्नची ओळख, कृषी, वैद्यकीय इमेजिंग, शिक्षण, आरोग्य, ऑडीओ सहाय्य, रोबोटिक्स आणि महत्वाच्या क्षेत्रांसाठी विकसनशील उपाययोजना, अशा सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केला आहे.

...

Read Full Story