⚡क्रीडा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते होणार वितरीत
By Vrushal Karmarkar
उद्या म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात क्रीडा पुरस्कारांचे वितरण होणार आहे. रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.