⚡महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील स्पर्धकांची गैरसोय, वीज बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुलात अंधार
By Amol More
विजेचं बिल न भरल्यामुळे क्रीडा संकुलाचा परिसर अंधारात राहिल्याचं समोर आलं आहे. तसेच ज्या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलीची जेवणाची सोय करण्यात आली होती त्या ठिकाणी खुर्च्यांची देखील सोय नसल्याने मुलींना खाली फरशीवर बसून जेवावे लागले.