sports

⚡विनेश फोगट अपात्र, वाढत्या वजनाचे निमित्त; Paris Olympics 2024 मध्ये भारताला मोठा धक्का

By अण्णासाहेब चवरे

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat Disqualified) हिस पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympics 2024) मध्ये महिला कुस्तीच्या (Women's Wrestling) 50 किलो गटासाठी अपात्र करण्या आले आहे. आंतरराष्ट्रीय मानक आणि ऑलिम्पिक नियमांनुसार (lympic Disqualification) या गटात खेळण्यासाठी तिचे वजन 50 किलोंपेक्षा अधिक असल्याचे आढळून आल्याने तिच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली.

...

Read Full Story