इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020 India Schedule: ऑलिम्पिक पदकाच्या दिशेने पीव्ही सिंधू, अतानू दास यांच्यासह भारतीय खेळाडू कधी उतरणार मैदानात, जाणून घ्या 31 जुलैचे संपूर्ण शेड्युल

By Priyanka Vartak

टोकियो ऑलिम्पिकचे आज 7 दिवस पूर्ण झाले असून आठव्या दिवशी भारताला पदक जिंकून देण्याच्या निर्धाराने अनेक खेळाडू उद्या मैदानात उतरतील. या खेळाडूंकडून संपूर्ण देशाला मोठ्या आशा आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारतीय खेळाडूंच्या वेळापत्रकविषयी माहिती जाणून घेऊया.

...

Read Full Story