इतर खेळ

⚡Tokyo Olympics IND vs AUS Women's Hockey: पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे डोळे पाणावले, पाहा भारताच्या ऐतिहासिक विजयाचा ‘तो’ क्षण (Watch Video)

By Priyanka Vartak

विश्वविजेता ऑस्ट्रेलिया संघाचा 1-0 असा पराभव करून राणी रामपालच्या भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक खेळात इतिहास रचला आहे. भारत महिला संघाने ऑलिम्पिक खेळात पहिल्यांदा सेमीफायनल फेरी गाठली आहे. पण जसा सामना संपला तेव्हा एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंचे डोळे पाणावले तर दुसरीकडे भारतीय महिला संघाने विजयाचा जल्लोष साजरा केला.

...

Read Full Story