जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ऑलिम्पिकच्या अकराव्या दिवशी पुरुष हॉकी संघासह ताजिंदरपाल सिंह तूर, भाला फेक प्रकारात अन्नू राणी आणि कुश्तीपटू सोनम मलिक देशासाठी पदक मिळवण्यासाठी आपली मोहीम सुरु करतील. टोकियो ऑलिम्पिकच्या 11व्या दिवशी म्हणजेच मंगळवाडी भारतीय खेळाडूंच्या शेड्युलविषयी माहिती जाणून घेऊया.
...