इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: दीपिका कुमारी - प्रवीण जाधवची मिश्रा जोडी उपांत्यपूर्व फेरीत, चिनी तैपेईला केले पराभूत

By टीम लेटेस्टली

दीपिका कुमारी आणि प्रवीण जाधव यांच्या भारतीय तिरंदाजी मिश्र जोडीने चिनी ताइपेच्या लिन चिया-एन आणि तांग चिह-चुन या जोडीचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिकची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतीय जोडीने सामन्यात 3-1 ने मागे राहिल्यावर प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला झुंज देण्याची संधी निर्माण केली.

...

Read Full Story