इतर खेळ

⚡Tokyo Olympics 2020: शूट आऊटमध्ये अतानू दासचा परफेक्ट 10, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला असा दाखवला परतीला रस्ता (Watch Video)

By Priyanka Vartak

2020 च्या सुरुवातीच्या टोकियो ऑलिम्पिक खेळाच्या निराशेला मागे टाकत अतानु दास याने 2012 लंडन ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता Oh Jihyek याचा शूट-ऑफमध्ये पराभव करत अंतिम 16 फेरीत प्रवेश केला. प्रथम जाऊन कोरियनने 9 गुण घेत भारतीयवर 10 पेक्षा कमी काहीही मिळवण्यासाठी दबाव आणला. आणि मग काय अतानूने जिहेकला परतीचा रस्ता दाखवण्यासाठी परफेक्ट 10 स्कोर केला.

...

Read Full Story