नोरेक पोएटी हिचा सर्वात मोठी स्पॉन्सर असलेली कंपनी OXBOW Elle ने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पोएटी हिच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हाला धक्का बसला. आम्हाला प्रचंड दु:ख होत आहे की, आम्ही एक आमचा तरुण तरुण आणि उमदा अॅम्बॅसडर गमावला आहे. ती चार वर्षांपेक्षाही अधिक काळापासून आमच्या OXBOW Elle परिवाराची सदस्य राहिली आहे.
...