sports

⚡पीव्ही सिंधू उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत अडकली लग्नबंधनात, See Photos

By Bhakti Aghav

व्यापारी वेंकट दत्ता साई (Venkata Datta Sai) यांच्यासोबत पीव्ही सिंधूने सप्तपदी घेतली. पीव्ही सिंधू आणि वेंकट यांच्या लग्नाचा पहिला फोटोही समोर आला आहे. यामध्ये दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहते दोघांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.

...

Read Full Story