⚡पीव्ही सिंधूने Venkata Datta Sai सोबत केला साखरपूडा; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
By Bhakti Aghav
पीव्ही सिंधूने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना यासंदर्भात खुशखबर दिली आहे. सिंधूच्या लग्नाचे कार्यक्रम 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, 24 डिसेंबरला हैदराबादमध्ये ग्रँड वेडिंग रिसेप्शनही होणार आहे.