By Nitin Kurhe
प्रो कबड्डी लीगचे आयोजक मशाल स्पोर्ट्स यांनी जाहीर केले की ते पुरुष प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महिला कबड्डीसाठी वार्षिक व्यावसायिक लीग (WPKL) सुरू करण्याची शक्यता शोधत आहेत.
...