इतर खेळ

⚡Milkha Singh Passes Away: फ्लाइंग सिख मिल्खा सिंह यांचे निधन; विराट, सचिन समवेत धुरंधर खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

By टीम लेटेस्टली

भारताचे महान माजी धावपटू आणि ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंह यांचं वयाच्या 91व्या वर्षी शुक्रवारी रात्री निधन झालं. मिल्खा यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून महान धावपटूंच्या मृत्यूची पुष्टी केली. मिल्खा सिंह यांच्या निधनानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासमवेत क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली आहे.

...

Read Full Story