⚡मनु भाकर, गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्कार प्रदान
By Bhakti Aghav
मनू आणि गुकेश यांच्यासोबत, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-अॅथलीट हाय जंपर प्रवीण कुमार यांनाही देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मानाने सन्मानित करण्यात आले.