आता पॅरिस ऑलिम्पिकच्या 13व्या दिवशी सर्वांच्या नजरा दोन इव्हेंट्सवर लागल्या आहेत ज्यात नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) भालाफेक इव्हेंटमध्ये तो पुन्हा सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा आहे, तर हॉकीच्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना स्पॅनिश संघाशी होणार आहे.
...