sports

⚡IND vs BEL Tokyo 2020 Hockey: सुवर्ण स्वप्न भंगले! बेल्जियमविरुद्ध भारत पुरुष हॉकी टीम सेमीफायनलमध्ये 5-2 ने पराभूत

By Priyanka Vartak

तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार करत आज विश्वविजेत्या बेल्जियम विरोधात मैदानात उतरलेल्या मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बेल्जियम संघाने भारताविरुद्ध 5-2 असा विजय मिळवला व 1980 नंतर पहिल्या हॉकी सुवर्ण पदक पटकावण्याचे टीम इंडियाचे स्वप्न मोडले.

...

Read Full Story