इतर खेळ

⚡क्रिकेट प्रशिक्षक राम लाल यादव यांच्यावर हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार

By टीम लेटेस्टली

रामलाल यादव हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेपाच वाजता ते डीएव्ही कॉलेजच्या मैदानावर पोहोचले. यादरम्यान हल्ला करणाऱ्या दोन हल्लेखोरांनी आधी राम लाल यांच्यावर गोळीबार केला. पोटाच्या वरच्या भागात गोळी लागल्याने ते जागीच रक्तबंबाळ होऊन खाली पडले.

...

Read Full Story