⚡पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे येथे पाहा अपडेटेड मेडल टॅली
By टीम लेटेस्टली
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 ही ऑलिंपिक खेळांची 33 वी आवृत्ती आहे. फ्रान्समधील पॅरिस शहरात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 32 खेळांतर्गत 329 स्पर्धा होणार आहेत.