⚡राहुल द्रविड यांना टीम इंडिया प्रशिक्षक म्हणून मुदतवाढ; BCCI चा निर्णय
By अण्णासाहेब चवरे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफ (वरिष्ठ पुरुष) यांच्या कराराच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली आहे. हा निर्णय बोर्ड आणि द्रविड यांच्यातील चर्चेनंतर घेण्यात आला आहे