⚡आशियाई टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने दक्षिण कोरियाचा 3-2 असा केला पराभव
By Amol More
आयका मुखर्जी आणि मनिका बत्रा यांनी आपापले गेम जिंकून टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. एकीकडे मुखर्जीने शिन युबीचा 11-9, 7-11, 12-10, 7-11, 11-7 असा पराभव केला.