sports

⚡पंधरा वर्षीय नेमबाज जोनाथन अँथनीने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

By Jyoti Kadam

पंधरा वर्षीय जोनाथनने एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत. महिलांच्या 50 मीटर रायफलमध्ये सिफत हिने अव्वल स्थान पटकावले

Read Full Story