क्रीडा

⚡20 धावांवर बाद होऊनही विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध केला विक्रम

By Vrushal Karmarkar

तो 20 धावा करून बाद झाला. मात्र, असे असतानाही त्याने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली. इंग्लंडविरुद्ध 100 डावात फलंदाजी करणारा कोहली एकमेव भारतीय ठरला आहे.

...

Read Full Story