⚡फिफा विश्वचषक 2026: इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात क्रोएशियन सुपरफॅन इव्हाना नॉलने वेधले सर्वांचे लक्ष
By Abdul Kadir
फिफा विश्वचषक २०२६ च्या इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सलामीच्या सामन्यादरम्यान क्रोएशियाची प्रसिद्ध फॅन इव्हाना नॉल हिने आपल्या खास पोशाखाने क्रीडारसिकांचे लक्ष वेधून घेतले असून मैदानाबाहेरील तिच्या या उपस्थितीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.