By Amol More
संपूर्ण झिम्बाब्वे संघ 49 षटकांत फक्त 245 धावांवर ऑलआउट झाले. झिम्बाब्वेकडून स्टार फलंदाज वेस्ली माधेवरे यांनी 61 धावांची शानदार खेळी केली.