⚡झिम्बाब्वे संघाने निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 299 धावा केल्या
By Amol More
सलामीवीर ब्रायन बेनेटने 169 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, ब्रायन बेनेटने 163 चेंडूत 20 चौकार आणि तीन षटकार मारले. ब्रायन बेनेट व्यतिरिक्त कर्णधार क्रेग एर्विनने 66 धावा केल्या.