sports

⚡अफगाणिस्तानचा दुसरा डाव 363 धावांवर आटोपला

By Amol More

झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. मुझाराबानीशिवाय रिचर्ड नगारावाने 3 बळी घेतले. तर सिकंदर रझाला 1 विकेट मिळाली. सध्या पाहुण्या संघाला मालिका जिंकण्यासाठी 278 धावा कराव्या लागणार आहेत. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली.

...

Read Full Story