⚡टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने
By Nitin Kurhe
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 17 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब येथे होणार आहे. उभय संघांमध्ये पहिली तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली.