sports

⚡रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा 4 गडी राखून केला पराभव

By Nitin Kurhe

ZIM vs AFG: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 11 डिसेंबर रोजी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात गेला. पहिल्या टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानचा चार विकेट्सने पराभव केला आहे.

...

Read Full Story