By Amol More
मुंबईचा संघ 5 बाद 142 धावा अशा संकटात सापडला. अशा वेळी मुशीर खान व हार्दिक तामोरे या जोडीने 106 धावांची भागीदारी करीत डाव सावरला.