23 वर्षीय यशस्वीने त्याच्या बदलीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ला पत्र लिहिले होते, जे मंजूर करण्यात आले आहे. जयस्वाल 2025-26 हंगामात गोव्याकडून खेळताना दिसणार आहे. जेव्हा त्याने हा निर्णय घेतला तेव्हा चाहत्यांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न होता की, त्याने हे का केले?
...