रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडे आहे. दरम्यान, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने टी-ब्रेक पर्यंत दोन विकेट गमावून 215 धावा केल्या आहे. यशस्वी जयस्वाल 105 तर शुभमन गिल 58 धावांवर खेळत आहे.
...