⚡सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेगवान सुरुवात करत रचला इतिहास
By Amol More
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. टीम इंडियासाठी स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने सर्वाधिक 61 धावांची खेळी खेळली.