तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने झिम्बाब्वेचा 23 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. स्फोटक फलंदाज यशस्वी जैस्वालने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये प्रवेश केला. यशस्वी जैस्वाल तिसऱ्या टी-20मध्ये फुल फॉर्ममध्ये दिसत होता.
...