⚡यशस्वी जैस्वालकडे कोहलीचा 'विराट' विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी!
By Nitin Kurhe
युवा यशस्वी जैस्वालची (Yashasvi Jaiswal) टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. तो गेल्या काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे आणि तो उत्तम फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जैस्वाल घातक कामगिरी करु शकतो.