sports

⚡यशस्वी जैस्वालसमोर इतिहास रचण्याची संधी

By Nitin Kurhe

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल इतिहास रचू शकतो. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरू शकतो, आणि या शर्यतीत सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि वीरेंद्र सहवाग (Virendra Sehwag) यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकू शकतो.

...

Read Full Story