दक्षिण आफ्रिकेने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सने पराभव केला.
...