⚡Women's T20 Challenge Final: वेलोसिटीवर सुपरनोवचा रोमहर्षक विजय, संघाने तिसऱ्यांदा जेतेपदावर कोरले नाव
By Priyanka Vartak
Women's T20 Challenge Final: सुपरनोवाने तिसऱ्यांदा महिला टी-20 चॅलेंजचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी वेलोसिटीचा 4 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात वेलोसिटीला विजयासाठी 17 धावांची गरज होती मात्र संघ केवळ 12 धावा करू शकला.