⚡'महिला प्रीमियर लीग'ला 14 फेब्रुवारीपासून होणार सुरूवात
By Nitin Kurhe
स्पर्धेचा पहिला सामना 14 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथे खेळला जाईल, तर या मेगा स्पर्धेचा विजेतेपदाचा सामना 15 मार्च रोजी मुंबईत खेळला जाईल. स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना गुजरात जायंट्सशी होईल.