⚡काय सांगता! फक्त 100 रुपयांमध्ये तिकीट, 'इथे' करू शकता बुकिंग
By टीम लेटेस्टली
महिला क्रिकेट विश्वचषक 2025 (Women's World Cup 2025) च्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. फक्त 100 रुपयांमध्ये तिकीट कसे बुक करावे, 'प्री-सेल'ची माहिती आणि स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप जाणून घ्या.