sports

⚡वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे नातं तुटणार?

By Nitin Kurhe

वीरेंद्र सेहवाग आणि त्यांची पत्नी आरती अहलावत यांचं 21 वर्षांचे लग्न तुटण्याच्या मार्गावर आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. या जोडप्याचे 2004 मध्ये दिल्लीत लग्न झाले आणि त्यांना दोन मुले आहेत.

...

Read Full Story