sports

⚡आयपीएलचे उर्वरित सामने 'या' तीन शहरांमध्ये होणार?

By Nitin Kurhe

आयपीएलबाबत एक मोठी अपडेट आली आहे. जर भारत सरकारने हिरवा कंदील दिला तर या महिन्यात आयपीएल पुन्हा सुरू होऊ शकते, ज्यासाठी बीसीसीआयने आपला प्लॅन बी देखील तयार केला आहे. आयपीएल 2025 चे उर्वरित सामने तीन ठिकाणी खेळवता येतील.

...

Read Full Story