वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

sports

⚡वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

By Amol More

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी केले आमंत्रित

वेस्ट इंडिजने 22 आणि बांगलादेशने 21 एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. या सामन्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.