टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राष्ट्रीय टीमकडून खेळताना 228 नंबरची जर्सी परिधान करतो. बरोडाकडून अंडर-16 संघात मुंबईविरुद्ध खेळत असताना हार्दिकने मुंबई अंडर-16 विरुद्ध विजय मर्चंट अंडर-16 ट्रॉफी 2009/10 स्पर्धेत 228 धावांचा तुफान डाव खेळला आणि टीमला विजय मिळवून दिला होता.
...